शिवसेना ठाकरे गटाचा 63 कोटीचा दसरा मेळावा -केशव उपाध्ये
आज दिनांक एक ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली असून 63 कोटी रुपयांचं नियोजन या दसरा मेळाव्यासाठी केला असून नऊ हा आकडा लाभदायक ठाकरे गटाला असल्याची मला ठाकरे गटातील महत्त्वाच्या व्यक्तीनेच माहिती दिली आहे असे केशव उपाध्याय म्हणाले मराठवाड्यातील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना मदत झाली असती एवढी तर बरं झालं असतं असेही उपाध्ये म्हणाले.