उमरेड: वाघमारे प्राथमिक शाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Umred, Nagpur | Nov 2, 2025 आज N.P.L.A.L वाघमारे प्राथमिक शाळा, उमरेड येथे गंगाधरजी फलके, राकेशजी नौकरकर व निधीताई नौकरकर यांच्या पुढाकाराने तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या सक्रिय सहकार्याने मोफत सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश “जनतेच्या आरोग्याची काळजी हेच आमचं कर्तव्य” — या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हा होता.शिबिरामध्ये विविध रोग तपासणी, रक्तदा