पुणे शहर: पुण्यातील धक्कादायक घटना! उपचाराअभावी कातकरी तरुणाचा ससून जनरल रुग्णालयात तडफडून मृत्यू
Pune City, Pune | Sep 24, 2025 पुण्यातील सरकारी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये एक दुःखद घटना घडली, जिथे कातकरी आदिवासी समाजातील २७ वर्षीय अनिल वाघमारे यांचा उपचाराअभावी अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, निलेश बोरूडे यांनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर टाकला असून याबाबत माहिती दिली आहे.