रोटरी क्लब ऑफ यवतमाळ द्वारा संचालित स्व.लक्ष्मीबाई मोतीलाल खिवसरा स्मृती प्रित्यर्थ गुरु गणेश आनंद फाउंडेशन मांगलादेवी तर्फे विपुल खिवसरा यांच्या वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित नगरसेवक सचिन कराळे गौरव नाईकर संदीप गायकवाड शिवानी गुगलीया त्रिवेणी दुधे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच वऱ्हाड साहित्य मंचाचे प्रफुल अकोलकर किशोर भाऊ वंजारी रक्तदान रक्तवीर मयूर काळे विनोद कापसे यांचा सुद्धा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विजय खिवसरा किशोरचंद झांबड पुष्पलता खिवसरा तुषार लुनावत विजय भाऊ बारस्कर...