नगर: श्रमिक नगर परिसरात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राला स्वर्गीय कॉ माजी नगरसेवक मलेशाम येमोल यांचे नाव द्यावे
Nagar, Ahmednagar | Aug 23, 2025
श्रमिक नगर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात स्वर्गीय कॉम्रेड माजी नगरसेवक मल्लेशाम अमोल यांचे नाव...