मिरज: तानंग फाटा येथे कतलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका;दोघांविरोधात कुपवाड एमआयडीसीत पोलिसात गुन्हा दाखल, दोन टेम्पो जप्त
Miraj, Sangli | Feb 4, 2025
तानंग फाटा येथे कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पोमधून घेऊन निघालेल्या जनावरांची कुपवाड पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी...