"वारी विठोबाची साथआरोग्याची"
परभणी:रुग्णसेवाच हीच ईश्वर सेवा मानून ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जात आहे.
1.5k views | Parbhani, Maharashtra | Jun 22, 2025
संत नामदेव महाराज संस्था नरसी पालखी वारकरी पायी चालणाऱ्या भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय पथक व...