ग्रामीण संस्कृतीचे वैभव आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या बैलांच्या 'भव्य इनामी शंकरपटाचे' आयोजन बेरडीपार (खुर्शीपार) येथे करण्यात आले आहे. या शंकरपटाचे दिमाखदार उद्घाटन दि. २० डिसेंबरला करण्यात आले या शंकर पटा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री जगदीश (बालू) बावनथडे यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शविली.