श्रीरामपूर: ब्राह्मणगावच्या तरुणाला श्रीरामपूरात मारहाण श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ येथील एका तरुणाला श्रीरामपुरात कत्ती व रॉडने मारहाण करून जीवी ठरणार याची धमकी दिल्या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.