कळमेश्वर: कळमेश्वर येथे त्रिपुरी पौर्णिमा निमित्त काकड आरतीची समाप्ती
कळमेश्वर येथे आज गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या दरम्यान त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त काकड आरतीची समाप्ती करण्यात आली. यावेळी भव्य दिंडी काढण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या दिंडीत सहभाग घेतला.