नागपूर शहर: काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांच्या शहरातील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन, प्रतिक्रियेतून साधला सरकारवर निशाणा
Nagpur Urban, Nagpur | Aug 27, 2025
काँग्रेस नेता नाना पटोले यांच्या नागपुरातील निवासस्थानी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यादरम्यान विधिभात पूजा काँग्रेस नेता...