राणीउंचेगाव येथे केंद्र सरकारमार्फत सीसीआय अंतर्गत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला न्याय मिळाला याचा आनंद व्यक्त करत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कुंभारी पिंपळगाव येथे निवेदन, पाठपुरावा व प्रयत्नानंतर अखेर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सोयीची सुविधा उपलब्ध! उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ व विविध गावांतील माजी सरपंच विठ्ठलराव खैरे मान्यवर उपस्थित.