पुणे शहर: सेनापती बापट रोड, बंडगार्डन भागात नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचा छापा
Pune City, Pune | Sep 17, 2025 पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकत कारवाई करण्यात आली . यात कोहिनर गृपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रसत्यावरील आयसीसी टॉवर मधील कार्यालयात आणि सिंध सोसायटी मधील घरी छापा टाकण्यात आला आहे. तर मित्तल गृपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आलाय