यवतमाळ: चमेडिया नगर येथे नाल्यात वाळू का काढत असलेल्या एकाला फावड्याने मारून केले जखमी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 19, 2025
यवतमाळ शहरातील चमेडिया नगर येथे नाल्यात अंकुश ठाकरे हे वाळू काढत असताना छोटू संजय गेडाम यांनी तू नाल्याची वाळू का काढत...