धुळे: लाडकी बहीण योजनेचा निधी थकला; शिंदे गट शिवसेनेचा महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षकांना घेराव
Dhule, Dhule | Aug 18, 2025
मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेचा मे, जून आणि जुलै महिन्यांचा सन्मान निधी हजारो महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने...