जालना: मांजरगाव-वाहेगांव फाट्याजवळ मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षाला बेदम मारहाण.
जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Jalna, Jalna | Aug 22, 2025
मांजरगाव-वाहेगांव फाट्याजवळ मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षाला बेदम मारहाण. जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात...