कणकवली: वागदे गावठाणवाडी येथे कारच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; कणकवली पोलीस ठाण्यात नोंद
Kankavli, Sindhudurg | Aug 29, 2025
महामार्गावर वागदे गावठाण वाडी येथे पादचाऱ्याला कारची धडक बसून झालेल्या अपघातात पादचारी विश्वनाथ गावडे यांचा जागीच मृत्यू...