दि. 10 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील चतुर्थी हॉटेल समोर डी मार्ट रोडवर यातील मयत लंकेश अनिल मैंद वय 25 वर्ष हे चालकसोबत दुचाकी क्र. MH26-CX-5142 वर बसून जात असताना चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील यामाहा कंपनीची आर वन फाईव्ह ही दुचाकी हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून दुभाजकास जोराची धडक दिल्यामुळे यातील मयत हा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला होता, मयत लंकेश याच्या मरणास यातील चालक कारणीभूत होत स्वतःच्या दुखापतीस देखील कारणीभूत झाल्याप्रकरणी भाग्य नगर पोलिसांत फिर्यादी रोहन मैंद यांनी