जालना: जाम समर्थ येथे राजेश टोपेंच्या गटाचे सरपंचाकडून घरकुल साठी आढळून करणारे कारवाई करा वंचितचे जि परिषद ला निवेदन
Jalna, Jalna | Oct 1, 2025 आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे माजी आमदार राजेश टोपे यांच्या गटाच्या सरपंचा मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची राजकीय द्वेषातून घरकुल लाभार्थी यांची अडणूक करत आहेत त्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वात जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सादर करण्यात आले आहे. संबंधित सरपंच ग्राम