Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

भुसावळ: -जुन्या नगरपालिकेत कायमस्वरूपी पोलिस नेमून ग्रस्त वाढवण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी

Bhusawal, Jalgaon | Aug 12, 2025
वरणगाव-जुन्या नगरपालिकेत कायमस्वरूपी पोलिस नेमा आणि गस्त वाढवा शिवसेनेची मागणी गावात असलेल्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये पोलिस चौकी तयार करून कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करा जेणेकरून गावात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक निर्माण होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं आशी मागणी शिंदे गट शिवसेना च्या वतीने करण्यात आली.
भुसावळ: -जुन्या नगरपालिकेत कायमस्वरूपी पोलिस नेमून ग्रस्त वाढवण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी - Bhusawal News