दारव्हा: शहरातील गोळीबार चौक ते जुना दिग्रस रोड चे काम त्वरित पूर्ण करा, बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
दारव्हा शहरातील गोळीबार चौक ते जुना दिग्रस रोड पर्यंतचे एका साईडचे काम गेले अनेक दिवसांपासून खोडमलेले असून यामुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना आज दिनांक 4 ऑक्टोबरला निवेदन देऊन केली आहे.