गंगापूर: तिसगाव परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी केली अटक
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 10, 2025
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी तिसगाव झोपडपट्टीजवळ सापळा रचून गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास अटक केली. अमित सुदाम...