श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात मोटार वाहन कायदेशीर उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची माहिती
श्रीरामपूर शहरात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 89 वाहनांवर कारवाई करण्यात आले असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे.