यवतमाळ: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचे यवतमाळ शहरातील प्रसिद्ध पोळ्याच्या यात्रेत निदर्शने
Yavatmal, Yavatmal | Aug 22, 2025
शेतकरी कर्जमाफी,कृषी मालाला योग्य हमीभाव,अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा विविध मागण्यांसाठी यवतमाळ...