वर्धा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहिती पोस्टरचे विमोचन
Wardha, Wardha | Jul 23, 2025 तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वर्धा येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले भारतीय कृषि विमा कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहिती पोस्टरचे विमोचन करण्यात आले.