पैशाचा आम्ही तर काही ठिकाणी धाक दाखवून निवडणुका बिनविरोध,यांनी लोकशाहीचे धिंडवडे काढले:राजू शेट्टी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी धाक दाखवून तर काही ठिकाणी पैशांच्या आम्हीच देऊन निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या मात्र हे प्रकार लोकशाहीसाठी दिंडवडे काढणारे आहेत अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.