वैजापूर: लडाख येथे मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष साबेरखान यांनी भागवत बिघोत यांचा केला सत्कार
पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत) यांनी लडाख या केंद्र शासीत प्रदेशाने आयोजित केलेली २२कि. मी. मॅरेथॉन स्पर्धा ०२ता,०२मिनिटात पूर्ण केली व वैजापूर नगर परिषदचे नाव उल्लेखित केले त्या प्रित्यर्थ संपूर्ण वैजापूर शहर वाशीयांच्या वतीने साबेर खान यांनी त्यांचा सत्कार केला.