कारंजा: कुंभकर्णी शासनाला जागे करण्यासाठी लढा बळीराजाचा आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे वर्धा खासदार अमर काळे यांचे आवाहन
Karanja, Wardha | Sep 13, 2025
शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे शासन लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध...