कळवण: सिल्वासा येथून निघालेला पायी दिंडी सोहळा आज गडावर होणार वनी येथे भाविकांची माहिती दाखल भाविकांची माहिती
Kalwan, Nashik | Sep 15, 2025 सिलवासा जिल्हा गुजरात येथून पायी दिंडी सोहळा आज रात्री उशिरापर्यंत सप्तशृंगी गडावर दाखल होणार असल्याची माहिती चार दिवसाच्या सप्तशृंगी गडावरती आईच्या दर्शनासाठी दाखल होणार आहे.गेल्या चार वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा अविरत सुरू असल्याचेही भाविकांनी वनी येथे सांगितले .