यवतमाळ: भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षण ; जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेकशन बोर्ड,एस एस बी या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे इच्छुक असलेल्या नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी दिनांक 3 नोव्हेंबर ते १2 नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस एस बी कोर्स क्रमांक ६3 आयोजित करण्यात आला आहे.