परांडा: लोहारा शहरातील इंदिरानगर येथे कौटुंबिक वादातून आईचा खून; मुलगा व सुनेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Paranda, Dharavshiv | Aug 27, 2025
कौटुंबिक वादाच्या कारणावरून मुलाने व सुनेने आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार लोहारा शहरातील इंदिरानगर येथे उघडकीला आला...