गोंदिया: अर्जुनीत कुन्हाडीने मारहाण, व्यक्ती गंभीर जखमी,अर्जुनी येथील घटना
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 जिल्ह्यातील अर्जुनी (ता. तिरोडा) येथे रविवारी संध्याकाळी कुन्हाडीने मारहाणीची गंभीर घटना घडली. पोलीस ठाणे दवनीवाडा येथे दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी सुरेश श्रीराम बागडे (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राजु घुडन डहारे (वय ४५) हा आपल्या म्हशीचे दूध काढत असताना आरोपी पंचम घुडन डहारे (वय ५०) याने सार्वजनिक रस्त्यावर येऊन अश्लील शिवीगाळ केली. जखमीने विरोध केला असता आरोपीने हातातील कुन्हाडीने त्याच्या डाव्या खांद्यावर, मनग