श्रीरामपूर: माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल यामागे राजकीय वास अंजुम शेख यांचा खुलासा
श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख यांचे विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यामध्ये राजकीय वाद असल्याचा संशय अंजुम शेख यांनी व्यक्त केला आहे.