अंबड: आम्ही सरकारला कळवलं आहे सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर संशोधकावर आणि पीएचडी धारकावर अन्याय करू नये जरांगे
Ambad, Jalna | Sep 14, 2025 सारथी संस्थेला दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, या विषयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... आम्ही सरकारला कळवलं आहे, सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर, संशोधकांवर आणि पीएचडी धारकांवर अन्याय करू नये: जरांगे छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय आम्ही सहन करणार नाही: जरांगे सरकारने तातडीने निर्णय घेऊन सारथीच्या विद्यार्थ्यांचे पैसे वर्ग करावेत, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; जरांगेंचा इशारा...