धरणगाव: हद्दपार गुन्हेगाराला धनगर गल्लीतून अटक; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यासह इतर ठिकाणी वेगवेगळे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगाराला हद्दपारीचे उल्लंघन गेल्याने त्याला धरणगाव शहरातील धनगर गल्लीतून धरणगाव पोलीसांनी शनिवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली.