माळशिरस: फोंडशिरस येथे रस्त्याला विरोध करत शेतकऱ्यांचा सरकारी कामात अडथळा, 13 जणांसह अनोळखी 18 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Malshiras, Solapur | Sep 11, 2025
तहसीलदार माळशिरस यांच्या आदेशानुसार मौजे मोटेवाडी (फोंडशिरस) येथे जमीन गट नं. 429 मधून जाणाऱ्या 10 फुटी रस्त्याचे काम...