चामोर्शी: भाग्यश्री आत्राम यांनी अहेरीच्या लाभाथ्यांसाठी प्रशासनाकडे केली मांगणी .
गडचिरोली :अहेरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी १५ सप्टेंबर रोजी अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि नायब तहसीलदार सुरपम यांना निवेदन दिले. यात त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांना तातडीने सनद पट्टे, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आणि नवीन रेशनकार्ड देण्याची मागणी केली.तहसीलदार सोमवंशी यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच लाभार्थ्यांना मदत मिळेल, असे आश्वासन दिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ग