सोयगाव: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागणीचे सोयगाव तहसीलदार यांना निवेदन
आज दिनांक 17 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी शरद पवार गटाच्या वतीने सोयगाव तहसीलदार मनीषा मिनी यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे याची माहिती तालुका अध्यक्ष राहुल कुमार ताठे यांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे