गडचिरोली: गणेश मंडळांना घरगुती दराने दिला वीज पुरवठा
,मंडळांनी अनामत रक्कम आनलाईन पद्धतीनेच भरावी महावितरण चे आवाहन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 31, 2025
जिल्ह्यात 481 सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या...