हिंगणा: वेना नदी येथील पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी पाच कोटी 54 लक्ष रुपये निधी मंजूर
Hingna, Nagpur | Nov 2, 2025 हिंगणा मतदार संघातील कोतेवाडा येथील 45 वर्षापूर्वीपासून बहूप्रतिक्षित वेना नदी तीरावर पुर संरक्षण भिंतीचा प्रश्न प्रलंबित होता.त्यामुळे गावाला मोठा धोका होता आनी म्हणून सरपंच व गावकरी यांच्या मागणीवर आमदार समीर मेघे शासनाकडे सतत मागनी करून पुर संरक्षण भिंतीच्या बांधकामा साठी रू. 5 कोटी 54 लक्ष रुपये निधी मंजूर करून आज भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात कोतेवाडा गावाला पुराच्या धोक्यातून निश्चित सुटका मिळणार आहे.