दि. २८ डिसेंबर २०२५ ते दि. ४ जानेवारी २०२६ या दरम्यान प्रत्येक मनुष्यांने शरीरातील सहा विकार दुर केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होवू शकत नाही. तसेच भगवंतावरील प्रेम हे गोकुळातील गौळणी प्रमाणे केले असता आजही आपल्यावर येणारे संकट भगवंत स्वत: दुर करणारच असे स्पष्ट मत भागवत कथा प्रवक्ते गुरूवर्य ह.भ.प. गणेश महाराज हुंबाड (माहागावकर, जि. वाशिम) यांचे रसाळ वाणीतुन सप्ताहाची सांगता प्रसंगी व्यक्त केले.