गंगाखेड: दारुड्या बापाचा सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला खून, इसाद येथील घटना
दारुड्या बापाचा सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खून केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे चार नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. बुधवारी याप्रकरणी उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई करण्याची सुरू होती अशी माहिती दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली.