श्रीरामपूर: बेलापुरातून ट्रॅक्टर चोरी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून ट्रॅक्टर व ट्रेलर चोरी जाण्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे