सातारा: माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या घरो मंत्री शिवेंद्रसिंहराजे जातात तेव्हा नेमके काय म्हणतात
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा नगरपालिका निवडणूकीच्या प्रचारात चक्क माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या घरी मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे जातात तेव्हा ते नेमके काय म्हणतात याचाच व्हिडीओ रविवारी दुपारी 12 वाजता व्हायरल झाला आहे.