गोपीचंद पडळकर हे बेन्टेक्स च्या सोन्यासारखे आहे त्यांना कोणतीही किंमत नाही, आमदार रोहित पवारांचा टोला
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 1, 2025
आज दिनांक एक ऑक्टोबर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन आज आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पुढे माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सराडून टीका केली पडळकर हे बेन्टेक्सचे सोनं आहे त्यांना कोणतीही किंमत नाही. असे देखील पवार यावेळी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले