सातारा: साताऱ्यातील साईबाबा मंदिर येथील खड्ड्यात दुचाकी पडून एकाचा मृत्यू शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा शहरातील साईबाबा मंदिर च्या चौकात असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी वरील व्यक्तीचा उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे, याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जगताप नगर गोडोली येथील शंकर लक्ष्मण जगताप वय 74 वर्ष व त्यांची पत्नी सुरेखा शंकर जगताप वय 64 वर्ष हे दोघेही दुचाकीवरून जात असताना, गोडोली नाका ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर साईबाबा मंदिर च्या चौकात असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात , मोटरसायकल ही घसरून पडली होती.