मूल: अनेकांचा बळी घेणारा मूल चंद्रपूर महामार्ग बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार काँग्रेस तर्फे मुल पोलीस स्टेशनला
Mul, Chandrapur | Aug 28, 2025
खड्ड्यामुळे दुरावस्थेत सापडलेला मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असून अपघातग्रस्त...