नाशिक | दि. ८ जानेवारी २०२६ — आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून टेंट सिटी सुविधा उभारणी व संचालनाबाबत नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने भागधारकांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा पार पडली. कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांसाठी सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार टेंट सिटी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन, वाजवी दर,