जळगाव: कुसुंबा गावानजीक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी वाहनाची रिक्षाला धडक; ५ जण गंभीर जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 17, 2025
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ, विमानतळानजीकच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या एका रिक्षाला भरधाव...