वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 37उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी 382अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली. याबाबत सविस्तर होत असे की वाशिम जिल्ह्यातील वाशिम नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी 21 तर नगरसेवक पदासाठी 190 उमेदवारी अर्ज दाखल. कारंजा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 103 उमेदवारी अर्ज,